शिष्यवृत्ती :जीएसके (GSK) स्कॉलर्स प्रोग्राम 2023-24

विस्तृत माहिती:
जीएसके (GSK) स्कॉलर्स प्रोग्राम 2023-24 चे उद्दिष्ट भारतातील सरकारी महाविद्यालयांतून प्रथम वर्षाच्या एमबीबीएस (MBBS)चे शिक्षण घेत असलेल्या गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना आधार देणे आहे.
पात्रता/ निकष:
12वी मध्ये किमान 65% गुण मिळवलेले प्रथम वर्षाचे एमबीबीएस (MBBS)चे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
अर्जदारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून 6,00,000 रुपयांच्या खाली असणे आवश्यक आहे.
पुरस्कार आणि पारितोषिके:
प्रति वर्ष 1,00,000 रुपयांपर्यंत
शेवटची तारीख: 10-10-2023
अर्ज कसा करावा:ऑनलाईन अर्ज करा. भेट द्या www.aapalathakare.com

विविध scholarship ची माहिती बघण्यासाठी आणि आपली scholarship मिळवण्यासाठी आमच्या सोबत जॉईन रहा.

विविध scholarship माहिती साठी जॉईन करा.

Scholarship Alert! Join Now - https://telegram.me/ScholarshipAlertt

धन्यवाद .......करा मित्रांना शेअर .......
विविध Scholarship येथे बघा.