शिष्यवृत्ती:बीआयपीएल (BYPL) सशक्त स्कॉलरशिप 2023-24
विस्तृत माहिती
हा, बीएसईएस (BSES) यमुना पॉवर लिमिटेड (बीवायपीएल-BYPL)द्वारे समाजातील वंचित घटकांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण घेण्यास मदत करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणारा एक उपक्रम आहे.
पात्रता/ निकष
हा उपक्रम फक्त दिल्लीत राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी खुला आहे.
अर्जदार, दिल्लीतील कोणत्याही सरकारी संस्थेत अंडरग्रॅजुएट प्रोग्रॅमच्या (कोणत्याही स्ट्रीममध्ये) अंतिम वर्षाचा अभ्यास करत असले पाहिजेत. 
अर्जादारांनी त्यांच्या शेवटच्या परीक्षेत 55% पेक्षा जास्त गुण मिळालेले असावेत.
अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून 6,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.
पुरस्कार आणि पारितोषिके:
30,000 रुपयांपर्यंत
शेवटची तारीख:
15-12-2023
आवेदन करण्यासाठी लिंक
www.aapalathakare.com
आवेदन करण्यासाठी लिंक
तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.
ज्या मित्रांना गरजेची आहे अशी शिष्यवृत्ती त्यांना आपल्या एका लिंक ने फायदा होईल.
विविध Scholarship माहिती साठी जॉईन करा.


Scholarship Alert! Join Now - https://telegram.me/ScholarshipAlertt