हि प्रेरणादायी कथा वाचा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा.

Motivational Quotes


मुखवटे लावून माणसे जमवता येतात नी पारदर्शक राहून माणसे कमवता येतात...!
 नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या.. कारणपुर्ण चंद्रापेक्षा अर्धचंद्र हा अधिक सुंदर दिसतो..
जगावेगळे बनायचे असेल तर " जगा वेगळं" 
दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं...!!! 
खिशाचे वजन वाढवता वाढवता जर नात्यांचे वजन कमी झालेतर समझून घ्या की व्यवहार तोट्याचा आहे. कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही "संपत्ती" प्रतिष्ठेपेक्षा पण खुप मोठी असते. 
कुठल्याही वेदनांची जाणीव स्वतःसोसल्याशिवाय होत नसते.
खिशाचे वजन वाढवता वाढवता जर नात्यांचे वजन कमी झाले, तर समझून घ्या की व्यवहार तोट्याचा आहे. कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही "संपत्ती" प्रतिष्ठेपेक्षा पण खुप मोठी असते.

दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे.
जोपर्यंत तुम्ही अयशस्वी आहात तोपर्यंततुमचे शब्द " निर्रथक बडबड " असते,
आणि जेव्हा तुम्ही यशस्वी होता
तेव्हा तेच शब्द " सुविचार "बनतात..
जगण्यासाठी संघर्ष करीत असताना कधीकधी काट्यांचीही मदत घ्यावी लागते
आयुष्यात कितीही चांगले वागा पण कौतुक स्मशानातच होत.
वाईट दिवस आल्यावर कधी खचून जाऊ नका आणि चांगले दिवस आल्यावर कधी घमण्ड करू नका कारण दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात....
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं तेचं साध्य करून दाखवणं म्हणजे हाच मोठा जीवनातील आनंद होय ...!                                                     

0 Response to "Motivational Quotes"

Post a comment