शिष्यवृत्ती :
एसबीआयएफ (SBIF) आशा स्कॉलरशिप प्रोग्राम फॉर स्कूल स्टूडंट 2023
विस्तृत माहिती
एसबीआय (SBI) फाऊंडेशनने शालेय विद्यार्थ्यांसाठी एसबीआयएफ (SBIF) आशा स्कॉलरशिप प्रोग्राम फॉर स्कूल स्टूडंट 2023 लाँच केला आहे जेणेकरून भारतभरातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात सातत्य राखण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे.
पात्रता/ निकष
ही स्कॉलरशिप सध्या इयत्ता 6 ते 12मध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. अर्जदारांनी मागील शैक्षणिक वर्षात किमान 75% गुण मिळवलेले असावेत.
त्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून 3,00,000 रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
स्कॉलरशिप
एका वर्षासाठी 10,000 रुपये
शेवटची तारीख:30-11-2023
अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिलेली आहे.
आवेदन करण्यासाठी लिंक
www.aapalathakare.com
आवेदन करण्यासाठी लिंक
तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.
ज्या मित्रांना गरजेची आहे अशी शिष्यवृत्ती त्यांना आपल्या एका लिंक ने फायदा होईल.
विविध Scholarship माहिती साठी जॉईन करा.


Scholarship Alert! Join Now - https://telegram.me/ScholarshipAlertt