शिष्यवृत्ती 
रिलायन्स फाउंडेशन पोस्टग्रॅज्युएट स्कॉलरशिप 2023-24
विस्तृत माहिती
रिलायन्स फाऊंडेशन पोस्टग्रॅज्युएट स्कॉलरशिपचे उद्दिष्ट, भारताच्या अशा भावी नेत्यांना सक्षम करणे आणि पुढे नेणे हे आहे, जे समाजाच्या फायद्यासाठी मोठा, पर्यावरणपूरक आणि डिजिटल विचार करू शकतात.
पात्रता/ निकष
जे विद्यार्थी प्रथम वर्षाच्या पूर्ण-वेळ नियमित पोस्टग्रॅज्युएट कार्यक्रमांमध्ये खालील स्ट्रीममध्ये नोंदणीकृत आहेत, तेच या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात:
  1. कॉम्प्यूटर सायन्स
  2. आर्टिफिशियल इंटेलिजन्स
  3. मॅथेमॅटिक्स आणि कॉम्प्यूटिंग
  4. इलेक्ट्रिकल आणि/किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग
  5. केमिकल इंजिनिअरिंग
  6. मेकॅनिकल इंजिनिअरिंग
  7. रिन्युएबल आणि न्यू एनर्जी
  8. मटेरियल सायन्स आणि इंजिनिअरिंग
  9. लाईफ सायन्स
गेट (GATE) परीक्षेत 550 ते 1,000 मिळवलेले असावेत
किंवा
त्यांच्या अंडरग्रॅज्युएट सीजीपीए (CGPA)मध्ये 7.5 किंवा त्याहून अधिक गुण मिळालेले असावेत (किंवा CGPA मध्ये % सामान्यीकृत) [विद्यार्थ्यांनी गेट (GATE)ची परीक्षा दिली नसेल तर]
निवासी भारतीय नागरिकांसाठी खुली.
शिष्यवृत्ती
पदवीच्या कालावधीसाठी 6,00,000 रुपयांपर्यंत

शेवटची तारीख
17-12-2023
शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी लिंक
विविध शिष्यवृत्ती ची माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोबत जॉईन रहा.
विविध Scholarship माहिती साठी जॉईन करा.
Scholarship Alert! Join Now - https://telegram.me/ScholarshipAlertt