शिष्यवृत्ती 
लॉरियाल (L'Oréal)बूस्ट 2023

विस्तृत माहिती
लॉरियाल इंडिया (L'OréalIndia) द्वारे त्यांच्या डिप्लोमा, ग्रॅज्युएट  आणि पोस्ट ग्रॅज्युएट कार्यक्रमांच्या फायनल आणि प्री-फायनल वर्षांमधील विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित केले गेले आहेत.
पात्रता/ निकष
विद्यार्थी, आयटीआय डिप्लोमा, व्यावसायिक अभ्यासक्रम, अंडर-ग्रॅज्युएशन आणि पोस्ट-ग्रॅज्युएशन प्रोग्राम*च्या फायनल किंवा प्री-फायनल वर्षांमध्ये* भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा युनिव्हर्सिटीत शिकत असले पाहिजे.
किंवा एनआयआरएफ (NIRF) यादीत समाविष्ट नसलेल्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट-ग्रॅज्युएशन शिक्षण घेतल्यानंतर नोकरी केली असावी. अशा उमेदवारांना 5 वर्षांपेक्षा** जास्त कामाचा अनुभव नसावा.
    18-30 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे
      अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे (सर्व स्त्रोतांकडून)
      • *अभ्यासक्रमाच्या कालावधीनुसार अभ्यासक्रमाचे फायनल किंवा सेकंड-लास्ट वर्ष. अधिक तपशीलांसाठी लहान स्रोत URL वर क्लिक करा.
      • **अर्जदाराने त्यांच्या ग्रॅज्युएशन किंवा पोस्टग्रॅज्युएशन अभ्यासक्रमापूर्वी किंवा दरम्यान काम केले असल्यास, त्यांचा कामाचा अनुभव 5 वर्षांपेक्षा जास्त नसावा.
      पुरस्कार आणि पारितोषिके:उद्योग तज्ञांद्वारे आयोजित केल्या जाणार्‍या विस्तृत ऑनलाइन अपस्किलिंग वेबिनारमध्ये सहभागी होण्याची संधी.
      कोर्सेरा (Coursera)वर 34 अभ्यासक्रमांसाठी तीन महिन्यांचा विनामूल्य अमर्याद प्रवेश, 5,800 हून अधिक अभ्यासक्रम, व्यावसायिक प्रमाणपत्रे आणि जगभरातील विद्यापीठे आणि कंपन्यांकडून पदवी असलेले शिक्षण व्यासपीठ.
      लॉरियाल इंडिया (L'Oréal India) मधील अग्रगण्य व्यावसायिकांकडून अनन्य एकासएक (वन-टू-वन) मार्गदर्शन सत्र.
      शेवटची तारीख:15-12-2023

      अर्ज करण्यासाठी लिंक
      www.aapalathakare.com

      अर्ज करण्यासाठी लिंक
      विविध Scholarship माहिती साठी जॉईन करा.
      Scholarship Alert! Join Now - https://telegram.me/ScholarshipAlertt