शिष्यवृत्ती 
एचडीएफसी (HDFC) बँक परिवर्तन्स ईसीएसएस (ECSS) प्रोग्रॅम 2023-24

विस्तृत माहिती
एचडीएफसी (HDFC) बँकेद्वारे इयत्ता 1ली ते पोस्टग्रॅज्युएट स्तरावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. ही स्कॉलरशिप  समाजातील वंचित घटकांतील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार देते.
पात्रता/ निकष
ही स्कॉलरशिप फक्त भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. विद्यार्थी इयत्ता 1ली ते 12, डिप्लोमा, आयटीआय (ITI), पॉलिटेक्निक, अंडरग्रॅज्युएट किंवा पोस्टग्रॅज्युएट (सामान्य आणि व्यावसायिकांसह)चे शिक्षण घेत असणे आवश्यक आहे.
 अर्जदारांनी त्यांची मागील पात्रता परीक्षा किमान 55% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असले पाहिजे.
ज्या अर्जदारांना गेल्या तीन वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागत आहे ज्यामुळे ते शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि त्यांना शिक्षण सोडण्याचा धोका आहे, त्यांना प्राधान्य दिले जाईल.
पुरस्कार आणि पारितोषिके
75,000 रुपयांपर्यंत
एचडीएफसी (HDFC) बँक परिवर्तन्स ईसीएसएस (ECSS) प्रोग्रॅम 2023-24
शेवटची तारीख: 31-12-2023
सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती ची अद्यावत माहिती मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वर जाऊन ग्रुपला जॉईन करा.
एचडीएफसी (HDFC) बँक परिवर्तन्स ईसीएसएस (ECSS) प्रोग्रॅम 2023-24

आवेदन करण्यासाठी लिंक - www.aapalathakare.com
अर्ज करण्यासाठी लिंक
विविध Scholarship माहिती साठी जॉईन करा.

Scholarship Alert! Join Now  https://telegram.me/ScholarshipAlertt