विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ

  • - 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये
  • - 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये
  • - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार

महाराष्ट्र अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रातील घोषणा

शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ

  • - प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये
  • - माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये
  • - उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये

महाराष्ट्र अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रातील घोषणा

पीएमश्री शाळा 

816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये

महाराष्ट्र अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रातील घोषणा

विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान

  • सर्व संस्थांना 500 कोटी रूपये विशेष अनुदान
  • - महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी देणार

महाराष्ट्र अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रातील घोषणा

राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे

  • - राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार
  • - सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे)
  • - मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे.

महाराष्ट्र अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रातील घोषणा

आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी...

  • - 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करणार
  • - अनुसूचित जमातीच्या 100 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती

अल्पसंख्यकांसाठी...

  • - अल्पसंख्यक महिलांच्या आर्थिक विकासासाठी 15 जिल्ह्यात 3000 बचतगटांची निर्मिती
  • - उच्च शिक्षण घेणार्‍यांना शिष्यवृत्ती: 25,000 वरुन 50,000 रुपये

नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे,

  • दोन योजना एकत्र करुन शक्तीसदनही नवी योजना
  • - शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती

महाराष्ट्र अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रातील घोषणा